Wednesday, 28 October 2015

बिच्चारेपणाच्या ओव्या...

राघु गेला परदेशाला घेण्या गरुडभरारी
मैना धावे संसारी मग राघुच्या माघारी

राघुसाठी विजयपताका, राघु की जय बोल
भांडीधुणी स्वयंपाकाचे असते कुठे हो मोल